Dictionaries | References प पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं Script: Devanagari Meaning Related Words पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फायद्याच्या वेळीं प्रत्येकजण आपला मोठेपणा प्रस्थापित करतो. आपण लहान तेव्हां आपल्याला कशाला असें कोणी म्हणत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP