Dictionaries | References प प्रयत्नांती परमेश्वर Script: Devanagari Meaning Related Words प्रयत्नांती परमेश्वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रयत्न केला असतां परमेश्वराचीहि प्राप्ति होऊं शकते. प्रयत्न केला नाहीं तर कांहीहि हाती लागणार नाहीं. तु०-God helps those who help themselves. ‘शेवटी त्यांनीं “प्रयत्नीं परमेश्वर” ह्या वृद्ध वचनावर विश्वासून, जिवाचा धडा करुन, नारायणरावास खालीलप्रमाणें खडखडीत उत्तर दिलें.’ -छत्र ७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP