Dictionaries | References

फजितीच्या जिण्यापरीस मरणें हेंच बरवें

   
Script: Devanagari

फजितीच्या जिण्यापरीस मरणें हेंच बरवें     

अपमानकारक अवस्थेमध्यें जगण्यापेक्षां मृत्यु बरा. तु ० -न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यशः । विशुद्धस्यहि मे मृत्युः पुत्रजन्म समःकिल ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP