Dictionaries | References

फड मारणें

   
Script: Devanagari
See also:  फड मारुन जाणें , फड मारुन नेणें , फड राखणें , फड संपादणें , फड संभाळणें

फड मारणें     

सभा जिंकणें
जुना डौल संभाळणें
आब राखणें
वादविवादामध्यें वगैरे यश मिळविणें
बाजू मारुन नेणें
आपली बाजू यशस्वी रीतीनें भांडून आपला मुद्दा प्रस्थापित करणें.
बाजू सावरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP