Dictionaries | References फ फणशी प्रेम Script: Devanagari Meaning Related Words फणशी प्रेम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वरुन रुक्ष परंतु आंतून सांद्र , मधुर असें प्रेम ; फणसाच्या फळाप्रमाणें वरुन खडबडीत पण आंतून गोड असें प्रेम . फणसाला जरी वरुन कांटे असतात तरी पण आंत मधुर असे गरे असतात यावरुन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP