Dictionaries | References फ फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये Script: Devanagari Meaning Related Words फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झाडावर असतांना फळ जितकें चांगलें दिसतें व मनांत भरतें तितकें तोडल्यावर दिसत नाहींतसेंच झाडावर फळ कांहीं दिवस टिकून चांगलें पिकतें तसें तोडल्यावर होत नाहीं. याकरितां तें झाडावर असतांनाच विकावें व मग तोडावेंम्हणजे अधिक लाभ होतो व नुकसान येत नाहीं. त्याचप्रमाणें गळूं पिकण्याच्या पूर्वी फोडल्यास निचरा व्हावयास वेळ लागतो व अधिक त्रास होतो. याकरिता त्यास प्रथम पिकवण बांधून तें पिकवावें व मग फोडावें. याप्रमाणें योग्यवेळीं कोणतीहि गोष्ट करावी. उतावळीनें केल्यास त्रास होतो व नुकसानहि होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP