Dictionaries | References फ फसविणार्यास फसवणें, हींच इष्ट साधनें Script: Devanagari Meaning Related Words फसविणार्यास फसवणें, हींच इष्ट साधनें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लबाडास फसविणें ही चांगली गोष्ट आहे. धूर्तास फसविणें इष्ट असतें. लबाडाची लबाडी त्याच्याच गळयांत घालणें हें उपकारक आहे. Deceiving of a deceiver is no knavery. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP