Dictionaries | References फ फाहाडपसारा Script: Devanagari Meaning Related Words फाहाडपसारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कदाचित् फापडापसारा - बद्दल चुकीचें वाचन ); फापट पसारा पहा . गोंधळ ; गडबड ; अस्ताव्यस्त स्थिति ; अव्यवस्थित कारभार ; ' किल्ल्यांची जागा आणि वस्ति मोठी . फाहाडापसारा आणि आवया याप्रमाणें पडतात आणि खासा स्वारी मागें सरली आहे .' - पेद ३७ . २२ . ( पसारा द्वि .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP