Dictionaries | References

फुलांमितिं वावळी विकता

   
Script: Devanagari

फुलांमितिं वावळी विकता     

( गो.) फुलांच्या भावानें वावळी ( केळीचा दोर ) विकली जाते. ‘ पुष्पमालानुषंगेण सूत्रं शिरसि धार्यते । ’ या अर्थानें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP