Dictionaries | References

बदबद

   
Script: Devanagari
See also:  बदबदां

बदबद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
badabada or dāṃ ad Imit. of the sound emitted by thick liquids in being poured out; of that of a slack or cracked drum &c.; of that made by thumping, stumping &c.; or of treading upon a hollow place. v वाज, कर, पड, मार.

बदबद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Imit. of the sound.

बदबद     

क्रि.वि.  सरबरीत पदार्थ ( दहीं , आंबरस , पू इ० ) ओततांना किंवा बाहेर पडतांना , ढिला अथवा फुटका मृदंग वाजवितांना , बदका मारतांना , पोकळ जमिनीवरुन चालतांना होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाज होऊन ; धपांधप ; ( क्रि० वाजणें ; करणें ; पडणें ; मारणें ). बदबदणें - अक्रि .
बदबद आवाज होणें ( फुटक्या नगार्‍याचा इ० ).
पू इ० पिकणें ( उठाणूं , गांठ इ० तील ).
पडशामुळें जड , भरलेलें , कोंदलेलें होणें ( डोकें , नाक इ० ). [ ध्व . ] बदबदीत - वि . बदबद आवाज करणारा ( फुटलेला मृदंग , भांडें इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP