Dictionaries | References

बद्रका

   
Script: Devanagari
See also:  बदरका

बद्रका     

 पु. 
सोबत व संरक्षण करण्यासाठीं घेतलेला सरकारी शिपाई - प्याद्यांचा पहारा . सरकारांतून दस्तक व बदरका देऊन . - ख ३५७३ .
सोबती . बद्रका प्रयोजन नाहीं . - चिरा ४५ .
तंबूच्या खांबावरील टोपण . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP