Dictionaries | References ब बयाणो Script: Devanagari See also: बयाणा , बयाना Meaning Related Words बयाणो मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बयाणा बयाणो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सचकार ; विसार ; आगाऊ दिलेला पैसा .निवेदन ; हकीकत , खरी गोष्ट सांगणें .सबब , समजुतीसाठीं सांगितलेली कंटाळवाणी गोष्ट . ( क्रि० सांगणें ; वाचणें ).राजेरजवाडे थाटानें चालले असतां त्यांच्या पुढें चोपदारांनीं म्हणावयाचें स्तुतिपर वाक्य .( चि . कु . ) उखाणा . [ अर . बैआना ; फा . बयान ]०बांधणें क्रि . विक्रीचे जिन्नसांवर ( मुक्यत्वें दागिने - जवाहिरांवर ) आपली मोहोर , शिक्का करणें ( मोहोर करणारानें देऊं केलेल्या किंमतीपेक्षां जास्त किंमत दुसरीकडे न मिळाल्यास ते त्यासच द्यावयाचे अशा खुणेकरितां ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP