Dictionaries | References ब बरळ Script: Devanagari Meaning Related Words बरळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; idle gabble, jabber, clack, prate.That prates wildly or sillily. Ex. ऐसें बोलति ते ब0 ज्ञानहीन ॥. 2 Nonsensical or silly, incoherent;--used of speech.Of open or loose texture or order; very coarse--cloth: also coarsely ground--flour of corn or pulse.Coarsely ground corn or pulse. बरळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Incoherent speech.a That prates wildly. Nonsensical, silly. बरळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. न. भरड दळलेलें पीठ . - वि .विसंगत भाषण ( झोंप , ताप , दारुची निशा यांतील ).विरळ विणीचा ; अतिशय जाडाभरडा ( कपडा ).भरड दळलेलें ( धान्याचें पीठ ). [ बरड ]निरर्थक बडबड ; वटवट ; जल्पना . - वि .असंबद्ध ( भाषण ); मूर्खपणाचें भाषण करणारा ; भ्रमिष्ट ; मूर्खपणाचें ( भाषण ). ऐसें बोलती ते बरळ ज्ञानहीन ।भरकटणारा ; आडमार्गाला जाणारा ; छांदिष्ट . गुरुतें वाचा बरळ । विनवीत असे । - विपु २ . ६ .भ्रांत . जीव आधींचि समळ । वरि विषयेसंगें होति बरळ । - भाए ६२१ . [ ध्व . ]०जाणें अक्रि . चांचरणें ; मंत्र म्हणतांना चुकणें . देखा मंत्रज्ञु बरळु जाय । - ज्ञा १ . १९० . बरळणें अक्रि .असंबद्ध भाषण करणें ; भलतें भलतें बोलणें ( झोंपेंत , तापांत , निशेंत ).बडबडणें ; चावळणें .स्वच्छंद फिरणें ; भटकणें ; भलत्या मार्गाला जाणें . इंद्रियें बरळों नेदावीं । - ज्ञा ३ . ११६ . बरळणी - स्त्री . बडबड ( झोंपेंतील ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP