Dictionaries | References ब बर्खास Script: Devanagari See also: बरकास , बरखास , बरखास्त , बर्खास्त Meaning Related Words बर्खास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. वि. विसर्जित ; उठलेली ; मोडलेली ; समाप्त झालेली . ( सभा , कचेरी इ० ). कचेरी बर्खास व्हावी . - रा ६ . ५१० . [ फा . बरखवास्त ]खास ; स्वत : ची .मुद्दाम . बर्खास चिठ्ठी घेऊन पाठविली पाहिजे . - रा १० . ४२२ . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP