Dictionaries | References ब बर्शी Script: Devanagari See also: बरची , बरछी , बरशी , बर्चा , बर्ची , बर्छी Meaning Related Words बर्शी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . एक प्रकारचा लहान भाला ; अंकुश . लढवय्या इसमाच्या डोक्यापेक्षां जास्त उंचीचें , लोखंडी दांड्याचें व शेवटास त्रिधारी गुप्तीप्रमाणें केलेलें भोंसकण्याचें शस्त्र . बिचवा लवंगी गुरगुज सांग सोंटा बरची फेंकिती । - ऐपो १०९ . बरशी सरशी मारी नैनाची पाहून हजारों अलम फिदा । - पला ४ . ३३ . [ हिं . बरछी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP