Dictionaries | References ब बळी तो कान पिळी Script: Devanagari Meaning Related Words बळी तो कान पिळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो जबरदस्त मनुष्य असतो तो इतर सर्वांस आपल्या म्हणण्याप्रमाणें करावयास लावतो. तु०-Might is right.जो जबरदस्त असतो तो आपल्या मनासारख्या गोष्टी करुन घेतो. तु०- Might is right. जबरदस्ताचा ठेंगा शिरपर. -शाब १.१३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP