Dictionaries | References ब बळें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बळें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad By force; by compulsion. Determinedly.बळें, बळेंच With strenuous efforts; by vehement exertion. Rate this meaning Thank you! 👍 बळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. जोर , जुलूम , जबरी , सक्ति यांनीं . दाटून ; बुद्धिपुर्वक ; मुद्दाम ; जाणुनबुजून . उदारपण वानिलें अजि गुरुपहासाबळें । - केका ७० . दृढोद्यमानें . आश्रयानें . तरेन तुमच्या बळें भव महानदी नाविका । - केका २२ . [ बळ ] म्ह० आपल्या बळें बांधावी कांस आणि कोणाची धरुं नये आस . - नि ४३१ . बळेंचा , बळेंबळेंचा , बळ्याबळ्यांचा - वि . बळानें काढलेला ; ताणलेला ; ओढून आणलेला ; मनापासून नव्हे असा ; कृत्रिम ; अस्वाभाविक ( अर्थ इ० ). [ द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP