Dictionaries | References ब बशर्थ Script: Devanagari See also: बशर्त , बशर्ती Meaning Related Words बशर्थ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पराकाष्ठेचा यत्न ; जबरदस्त आणि निश्चयाचा प्रयत्न . यानें यास ब - शर्तीनें वांचविलें .अट . ब - शर्तीची याद . - पया २५१ . - वि . अटीवरील . ब - शर्ती हुण्ड्या . - रा १९ . ३२ . - क्रिवि .निश्चयाच्या प्रयत्नानें ; आस्थेनें ; आवेशानें . त्या प्रांतांत ब - शर्त अम्मल बसविला .नि : संशय ; खातरीनें ; बिनचूक .( शर्तीनें , पैजेनें ) निश्चितपणें ; पूर्णपणें ; अगदीं . उदा० ब - शर्त लबाड - लुच्चा - सोदा इ०अटीप्रमाणें . तुमचें काम ब - शर्थ झालें . - हब ५६ .अटीवर . परंतु ब - शर्थ मशारनिल्हेचीं कुटुंबें शहरांत दाखल व्हावीं . - रा १० . २६५ . [ फा . ब - शर्त ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP