Dictionaries | References

बसलेली घडी बदलणें

   
Script: Devanagari

बसलेली घडी बदलणें     

पूर्वीची व्यवस्‍था, पद्धति जाऊन नवीन येणें. ‘कोणतीही गोष्‍ट नव्याने शिकावयाची म्‍हटली की मनाची बसलेली घडी बदलणें भाग असते.’ -दौलत पृ. ७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP