Dictionaries | References ब बांगडी Script: Devanagari Meaning Related Words बांगडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 A common term for the helices or circumvolutions of a screw (as of the screw-beams of a sugarpress. 4 m A class of mendicants or an individual of it. बां0 भरणें To become effeminate; to put on the petticoat. बांगड्या भरणें दुसऱ्याचे बायकोस To expend money on a borrowed article or on that which will yield nothing in return. बांगडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bracelet of glass worn by females, a bangle.बांगड्या भरणें Become effeminate. To put on the petticoat. बांगडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय Ex. नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते. HYPONYMY:काचेची बांगडी पटरी चुडा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काकण कंकणWordnet:gujચૂડી hinचूड़ी malവള oriଚୁଡ଼ି panਚੂੜੀ telగాజు urdچوڑی बांगडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चुडा ; कंकण ; बायकांनीं हातांत घालावयाचें कांचेचें किंवा सोन्याचें वलय . ( क्रि० भरणें ; घालणें ).दोरीचें वेटोळें किंवा कडोळें .( राजा . ) मळसूत्राचा पेंच ; उंसाच्या चरकांतील नवरी .भिक्षेकर्यांची एक जात किंवा त्यांतील एक व्यक्ति .बैलगाडीच्या चाकाच्या तुंब्याच्या दोन्ही तोंडांनां बाहेरुन बसविलेली लोखंडी मायणी .बटाट्यांतील एक रोग ; चक्र .उंसाची एक जात .फोनोग्राफची तबकडी ; प्लेट . ( वाप्र . )०बंद - ( व . ) अत्यंत शांतता होणें ( बायकांची निजानीज ).होणें - ( व . ) अत्यंत शांतता होणें ( बायकांची निजानीज ).०फुटणें पति मरणें ; वैधव्य येणें ; ( ल . ) माणसें मरणें ( पति मेला असतां स्त्रिया बांगड्या फोडतात त्यावरुन . ). नऊ लाख बांगडी फुटली . - पेशव्यांची बखर .फजीती होणें ; नक्षा उतरणें ; हानि होणें . बांगड्या भरणें - नामर्द होणें ; पराक्रमशून्य होणें . दुसर्याचे बायकोस बांगड्या भरणें , बांगड्या भरणें - उसन्या वस्तूवर पैसा खर्च करणें ; कांहींहि परत मिळणार नाहीं अशा ठिकाणीं पैसा वेंचणें , खर्च करणें .०वाढणें वाढवणें - ( बायकी ) बांगडी फुटणें ( फुटणें हा शब्द अशुभ समजून त्याबद्दल वाढणें , वाढवणें हा योजितात ).०मखर न. मध्यें एक व बाजूला चार मिळून पांच पांच बांगड्यांची किनारी असणारें मखर . [ बांगडी + मखर ] बांगड्या भरलेला चौक बांगड्यांचा लहानसा ओटा . महाराणीसाहेब यांचें नहाणें झाल्यावर स्वारी बांगड्या भरलेल्या चौकावर श्रीमहाराज सरकार यांजसमवेत बसते . - प्रसूतिकृत्यादर्श पृ . ८ .०प्रिंटिंग - न . ( मुद्रण . ) प्रिंटिंग मशीनचा एक प्रकार ; अल्बियन हॅंडप्रेस .मशीन - न . ( मुद्रण . ) प्रिंटिंग मशीनचा एक प्रकार ; अल्बियन हॅंडप्रेस .०सिंगापुरी स्त्री. एक रेशमाची जात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP