Dictionaries | References

बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं

   
Script: Devanagari

बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं     

सांठवलेली पुंजी व पढविलेलें ज्ञान फार दिवस टिकत नाहीं. पैसा सारखा येत असला पाहिजे व ज्ञान हें स्वतः मिळविलेलें पाहिजे. म्हणजे हीं अक्षयीं कामास येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP