बायकोच्या तंत्राने अथवा विचाराने चालणारा किंवा बायको सांगेल तसाच वागणारा
Ex. श्यामली आपल्या बाईलबुद्ध्या मुलाला सारखी रागवत असते.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
SYNONYM:
बाईलबंदा बाईलबांध्या
Wordnet:
benস্ত্রৈণ
gujસ્ત્રીજિત
hinज़नमुरीद
kanಹೆಂಡತಿಗುಲಾಮ
kasزَنانہِ موٚت
kokबायलेचो कोंबो
malപന്റിഭക്തന്റെ
oriମାଇପବୋଲକରା
panਜੋਰੂ ਦਾ ਗੁਲਾਮ
sanस्त्रीजित
tamமனைவிக்கு அடங்கிய
telభార్యావిధేయుడైన
urdزن مرید , جوروکاغلام