Dictionaries | References ब बाड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | bāḍa n A book into which are collected the general heads or the common points of a science; a compendium, an epitome, a common-place-book, an adversaria. of a scabbard. 4 esp. in pl, as बाडा, Gossip or idle chatter. v मार, झोक, हाक, हाण, फेंक, सांग. Rate this meaning Thank you! 👍 बाड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An adversaria, epitome, commonplace work, compendium. f Gossip. Rate this meaning Thank you! 👍 बाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चोपडी , पोथी , मोठी वही ( हस्तलिखिताची ). Rate this meaning Thank you! 👍 बाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. टांचणांची वही ; सारग्रंथ ; निरनिराळ्या शास्त्रीय ( वैद्यक , ज्योतिष इ० ) ग्रंथांतील निवडक भागांचें किंवा उध्दृत केलेल्या वेंच्यांचें पुस्तक ; सर्वसंग्रह . [ सं . बाढ = मोठें ] स्त्री. कड किंवा धार ( शस्त्राची किंवा हत्याराची ); ( मूळची धार असल्यास क्रि० देणें ; चिरणें इ० व पुन्हां धार तीक्ष्ण करणें अशा अर्थी क्रि० लावणें असें योजतात ). - स्त्रीन . वि. धूर्त ; लबाड . [ अर . बयाझ ; हिं . बाड ] बाड असणें - ( व . ) गाडीचें चाक चाकोरीच्या बाहेर असणें . स्त्रीपुन . ( ल . ) एखादें वाईट कृत्य करण्याकरितां खोट्या आश्वासनांनीं एखाद्याला उत्तेजन देणें , चेतविणें ; अशा तर्हेचें उत्तेजन किंवा प्रोत्साहन . ( क्रि० देणें ) - न . ( व . ) ( कापूस वटण्याचें जिनिंग मशीन येण्यापूर्वी अशा जागीं पूर्वी हतरीवर कापूस वठीत असत परंतु हल्ली गुरें बांधतात यावरुन ) बखळ ; आवार ; मोकळी जागा ; गोठा ; कापसाचें आखें दाबण्याची जागा . - स्त्री . ( गो . ) स्थावर संपत्ति . ( ल . ) कड ; हद्द ; तंबूभोंवतालचें आवरण ( शेर , निवडुंग इ० चें किंवा कनाथीचे ); तंबूची कनाथ , पडदा ; तंबू . ( क्रि० चिरणें ). ( सामान्यत ): कुंपण . ( क्रि० घालणें ). तरवार इ० चें म्यान . थाप ; गप्प ; निरर्थक गोष्टी ; चकाट्या ; थापा . ( - अब . बाडा ). ( क्रि० मारणें ; झोंकणें ; हाकणें ; हाणणें ; फेंकणें ; सांगणें ). शिपायांची रांग .०मारब ( गो . ) थापा देणें . Rate this meaning Thank you! 👍 बाड Shabda-Sagara | Sanskrit English | | बाड (ऋ) बाडृ r. 1st cl. (बाडते) To bathe, to dive and emerge. Vopadeva differs from other authorities in writing this with an initial व . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP