Dictionaries | References ब बाणा Script: Devanagari Meaning Related Words बाणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also any department, province, field, sphere, peculiar unto; the forte or element of. v बाळग. For exemplifications of this latter division of the sense See शास्त्रीबाणा. 2 A manner or fashion of dress, a costume. 3 A kind of rocket. 4 The woof or weft. 5 A weapon,--a sort of पट्टा with a thick-edged blade and a wooden hilt. बाणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Profession, pretension. Priding or pleasing oneself. A costume. बाणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभिमान , खाक्या , पठडी , ब्रीद , वृत्ती , शेखी , स्वभाव . बाणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वस्त्राच्या विणीतील आडवा धागा Ex. विणताना बाणा घट्ट बसवतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবুনানি gujવાણો kokधागे urdبانا noun स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती Ex. रोखठोक वागणे हा त्याचा बाणा आहे. See : खाक्या बाणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अभिमान ; शेखी ; आढ्यता ; डौल ( एखाद्या विशेष गुणाचा , अधिकाराचा इ० ). ( क्रि० बाळगणें ).पोषाक ; वेष ; पोषाकाची तर्हा .एक प्रकारचा दारुचा बाण .( विणकाम ) वस्त्रांतील आडवा धागा ; आडवें सूत ; आडवट ; आडवण .( जरतारी धंदा ) बिन वळलेलें रेशीम .लांकडी मूठ व जाड धारेचें पान असलेला पट्टा ; एक हत्यार . [ हिं . ] बाणाईत , बाण्याचा - वि . प्रतिष्ठा मिरविणारा ; आढ्यता बाळगणारा ; मोठा दिमाख दाखविणारा ( प्रावीण्य , विशेष गुण यांचा ) अभिमान सांगणारा . [ बाणा ] बाणी - स्त्री .बाणा ; अभिमान ; शेखी ; डौल . ( क्रि० बाळगणें ).आणीबाणीची वेळ ; निकराचा प्रसंग .जन्मस्वभाव ; मन : स्थिति . [ बाणा ]०वर - आपला रागीट स्वभाव दाखविणें ; चिडून जाऊन रागावणें .येणें - आपला रागीट स्वभाव दाखविणें ; चिडून जाऊन रागावणें .०चा वि. बाण्याचा ; बाणेदारपणा दाखविणारा ; मोठी आढ्यता दाखविणारा .०दार बाणेदार - वि . अभिमान राखणारा ; दिमाख दाखविणारा ( एखादें कार्य पार पाडून ); दुसर्याचें चित्त वेधून घेणारा . बाणा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 बाणा f. f. the hind part or feathered end of an arrow, [L.] Related Words बाणा ताणा बाणा गृहस्थी बाणा बाणा बाळगणें बाणा मिरविणें फकिरी बाणा फकीरी बाणा गान्दैयाव फाननाय ਤਾਣਾ-ਬਾਣਾ ताना बाना ଟଣାସୁତା તાણાવાણા धागोदोरो பாவுநூல் పడుగునూలు ഊടുംപാവും ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा সুতো चंग बाळगणें तीळ खाऊन व्रत मोडणें बान्हा बिरुद सत्य करणें धूपछाव अरबाणा गृहस्थी खाक्या वाणा वैसारिण झाडखंडा वेमा पेशा शास्त्रीबाणा बिरीद ब्रीद अडवण बाणगुप्ती बाना ब्रीदु भिक्षुकी दंडणें वेम शिलेदारी बाजी बिरुद भिक्षुक नालीक शिलेदार एकपत्नी एकनिष्ठ ओतप्रोत बाणणें बाणी धन्विन् ताणा खाका वैरण जिगीषा अड्डा चंग व्रत गृह गृहस्थ झाड शास्त्र सत्त्व હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP