Dictionaries | References ब बाधणें Script: Devanagari Meaning Related Words बाधणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with some disease or evil; to blast;--used of a pishách or devil: also to affect or act upon hurtfully--poison, a malediction, a spell or charm, one's own wickedness or sin. 3 To oppose or withstand: also to obstruct or impede more generally. 4 Used also as v i in the general sense To act, work, or operate injuriously; as नदीची थंडी एथवर बाधती. बाधणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. बाधा करणें ; दु : ख देणें ; अपकार करणें ; दूषित करणें .खाल्लेलें अन्न किंवा केलेलें कर्म न पचणें ; त्यापासून पीडा उत्पन्न होणें ; बाधक होणें ; रोग किंवा दु : ख यांची पीडा होणें .पिशाचानें पछाडणें ; झपाटणें . ( विष , शाप , मंत्रतंत्र , दुष्टकृत्य , स्वत : चें दुष्टकृत्य किंवा पाप यांचा ) वाईट परिणाम होणें ; इजा पोहोंचणें .प्रतिकार करणें ; अडथळा उत्पन्न करणें ; मोडा घालणें ; अडचण करणें .अपकार होईल अशा रीतीनें क्रिया करणें ; इजा पोंचणें , पोहोंचविणें . नदीची थंडी एथवर बाधली .निरसणें . - हंको . अहो आत्मेनि जें बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे । - अमृ ७ . ३० . [ सं . बाध = पीडा करणें ] बाधन - न . प्रतिकार ; अडथळा ; मनाई ; मोडा . ( विशेषत : तर्कशास्त्र व व्याकरणांत ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP