Dictionaries | References

बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे

   
Script: Devanagari

बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे     

( हिं.) बाबा मरेल तेव्हां बैलाची वांटणी
कालांतरानें घडणारी, लांबणीवरची गोष्ट. ‘ संपादकांना डो. स्टेटस, पूर्ण स्वराज्य अगर लोकसत्ताक राज्यपद्धति ही उभारल्यानंतर ‘ ज्यावेळीं मध्यवर्ति सरकार जबबदार बनेल त्यावेळीं ’ या खुंटीला सर्व गबाळें अडकवणें भाग पडलें. ‘ बाप भरेगे और बैल बाटेगे ’ या म्हणींप्रमाणें हे सर्व प्रकार होत. " -केसरी २१-२-४१. तु ० -म्हैस पाण्यांत नि बाहेर मोल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP