Dictionaries | References

बापशेटची पेढी

   
Script: Devanagari
See also:  बापशेटची पेंड , बापशेटची पेठ , बापाची पेंड , बापाची पेठ , बापाची पेढी , शेटीची पेंड , शेटीची पेठ , शेटीची पेढी

बापशेटची पेढी     

बापशेट नांवाचा एक मोठा श्रीमान्‍ व उदार माणूस असावा. वाटेल त्यानें वाटेल तितका माल न्यावा अशी त्याच्या घरची व्यवस्था दिसते. यावरुन
कोणासहि सहज मुबलक मिळणारी गोष्ट, विपुल व सुसाध्य गोष्ट.
फुकट मिळालेली म्हणून वाटेल तशी खर्चली जाणारी गोष्ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP