Dictionaries | References ब बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल Script: Devanagari Meaning Related Words बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याला स्वतःच्या बापाबद्दल आदर वाटत नाहीं तो चुलत्याची कशाची पर्वा करतो. बाप पहा. तु ० -बापासि बाप न म्हणे ऐशाला काय होय आजोबा । -मोवन १.६५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP