Dictionaries | References

बायको धमकट, व दादला कसपट

   
Script: Devanagari

बायको धमकट, व दादला कसपट     

बायको दणगट असून नवरा जर अशक्त असेल तर तिच्यापुढें त्याचें कांहीं चालत नाहीं व अशा विजोड दंपतीचा संसार नीट चालत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP