Dictionaries | References

बायजाबाई

   
Script: Devanagari

बायजाबाई     

ही दौलतराव शिंद्याची बायको, मोठी सौंदर्यवान्‍ व दुसर्‍यावर छाप पाडणारी होती. हिच्या जहाल स्वभावावरुन तशाच बाईला लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP