Dictionaries | References

बारगळ

   
Script: Devanagari

बारगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāragaḷa a Wild, wanton, wilful, refractory, unmanageable;--used of persons or beasts: lawless, ungoverned, unrestrained;--used of speech, conduct, action.

बारगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Wild, wanton, unrestrained.

बारगळ     

वि.  
उनाड ; भटक्या ; स्वच्छंदी ; आवरण्यास कठिण ; उच्छृंखल . ( मनुष्य किंवा पशु )
बेकायदेशीर ; बेतालपणाचें ; अनियंत्रित ( भाषण , वर्तन , कृति इ० ). बारगळणें - अक्रि .
स्वच्छंदीपणानें वागणें ; ताबा झुगारुन देणें .
निकामी होणें ; भ्रष्ट होणें ; मध्येंच नाहींसा होणें . ती शास्त्रोक्त मर्यादा उल्लंघिली कीं लोण बारगळलें . - नि ७६३ .
खेळतांना हद्दीच्या बाहेर जाणें . [ बाहेर + गळणें ; बारणणें = बाहेर जाणें ] बारगा - वि .
बारगळ .
हेकट ; माथेफिरु ; कायदा , नियम इ० न पाळणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP