Dictionaries | References ब बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं Script: Devanagari Meaning Related Words बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 देवाची पूजा करणें हें एक कंटाळवाणें काम आहे त्यापेक्षां म्हशी धुणें - जरी दिसायला त्रासदायक असलें तरी तें करण्यास एखाद्या निर्बुद्ध मनुष्यास उल्हास वाटतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP