Dictionaries | References

बालनाइकी

   
Script: Devanagari

बालनाइकी     

 स्त्री. बालसत्ता ; बालराज्य ; मुलोच्या हातीं कारभार . ( ल .) अंदाधुंदींचा कारभार . ' बालनाइकी स्त्रीनाईकी आहली ' - हिंद १८० . ' अनायके न वस्तव्यंन वसेद्वहुनायके । स्त्रीनायके न वस्तव्यं न वसेद्वालनायके ॥ ' - सूर १५४ . ३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP