Dictionaries | References

बालांट

   
Script: Devanagari
See also:  बलांट , बलांड , बलांडखोर , बलांडा , बलांडी , बलाट , बालंट , बालट , बालर , बालांटखोर , बालांटी , बालांट्या , बालांड , बालांडखोर , बालांडी , बालाट

बालांट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bālāṇṭa or bālāṭa, bālāṇṭakhōra, bālāṇṭī or ट्या, बालांड, बालांडखोर, बालांडी See बलांट &c.

बालांट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A false charge or accusation, a calumny.

बालांट     

 न. खोटा आरोप ; आळ ; कुभांड . ( क्रि० घेणें ; घालणें ). कसें घेतलें हेंचि बालंट मोठें । - आकृ ३० . - वि . ( व . ) खोटा ; वात्रट . मतिमंद व्यापारी पोर मी बालट । - दावि २०७ . बालंटास किंवा बालटावर येणें , सरणें - एखाद्याचें वचन किंवा करार मोडणें . बालंटखोर , बालंटी , ट्या , बालंड , डी - वि . खोटा आरोप करणारा ; कुभांडी ; थोतांड्या ; बालंटाचा ; कुभांडाचा ; तुफानाचा .
बलांट , बालंट इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP