Dictionaries | References ब बाळसें Script: Devanagari Meaning Related Words बाळसें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The chubbiness or plumpness of infancy. v घे, ये. Ex. तुझ्या होटांवरचें बा0 वाळलें नाहीं. 2 fig. The bloom, lustre, or freshness of youngness or recency in general. बाळसें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The chubbiness or plumpness of infancy. बाळसें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मूल साधारणत : एक वर्षाचें होईपर्यंत त्याच्या अंगावर दिसणारी पुष्टता ; तान्ह्या किंवा लहान मुलांचा गुबगुबीतपणा ; लठ्ठपणा . ( क्रि०घेणें ; येणें ). ऐसें लेंकरुं एक । प्रसवली हे देख । जयाचें तिन्हीलोक । बाळसें गा । - ज्ञा १४ . १०६ .( ल . ) टवटवी ; तजेला ; नवीनपणा ; कांति ( तारुण्याची किंवा बाल्यावस्थेची ). [ बाळ ]०दार वि. गुटगुटीत ; गुबगुबीत ; लठ्ठ ; बाळसें घेतलेला ; गोंडस . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP