Dictionaries | References

बावनकशी सोनें

   
Script: Devanagari

बावनकशी सोनें     

निर्भेळ सोनें
अत्युत्तम प्रतीचें सोनें
पूर्वी सोन्याचा कस पारखीत असत त्यास पूर्ण गुण बावन असत. आज शंभर नंबरी सोनें उत्तम समजलें जातें. ‘ सोनेंच बाबनकशी न कसें म्हणावें । ’ -नंल ६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP