Dictionaries | References ब बावर Script: Devanagari Meaning Related Words बावर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Surmise, apprehension, fancy or thought, esp. of evil. v जा in. con. 2 A notion or thought. v ये in. con. बावर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अनिष्टासंबंधीं शंका ; संशय . ( क्रि० जाणें ).कल्पना ; विचार . ( क्रि० येणें ). [ सं . भ्रम ] बावरणें - अक्रि . घाबरणें ; गोंधळणें ; गडबडून जाणें ( भय , आश्चर्य , दु : ख पिशाच्चबाधा यानीं ). म्ह० बावरली गाय काटे खाय = संकटांत सांपडलेली स्त्री वाटेल तें करण्यास धजते . बावरणी - स्त्री . गोंधळून जाणें ; गडबडून जाणें . बावरा - वि . घाबरलेला ; गोंधळलेला ; भांबावलेला . प्रसन्न बहु होतसां परि कराल हो बावरें । - केका ६८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP