Dictionaries | References ब बाहेरून कांटे, पण आंत गोड साटें Script: Devanagari Meaning Related Words बाहेरून कांटे, पण आंत गोड साटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फणसाच्या अंगाला वरून कांटे असतात पण आंत मधुर रसयुक्त असे गरे असतात. एखादी गोष्ट वरून दिसावयास अत्यंत कठिण व त्रासदायक दिसते पण अंतरंगी किंवा प्रत्यक्ष विशेष सुखदायक असते, अशावेळी ही म्हण योजतात. तु०-उपरि संकटक सांचे परंतु साचे जयांत सुरसाचे। घोस असे फणसांचे षण्मासांचे कितेक वरसांचे।।-र-नल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP