Dictionaries | References ब बिडी Script: Devanagari Meaning Related Words बिडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 --cannons &c. 2 Relating to the town बीड--cloth &c.A fetter for the foot. 2 A silver ornament of the shape of a fetter. 3 fig. A tie or clog; a hinderance or an incumbrance. बिडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A fetter. Fig. A tie. A hindrance.a Made of iron-ore. Relating to the iron वीड-cloth &c. बिडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बीड शहरासंबंधींचें ( कापड इ० ). [ बीड = एक निजाम हद्दींतील गांव ] स्त्री. धूमपानार्थ केलेली , तंबाखू भरलेली टेंभुरणी इ० च्या पानांची कागदाची नळी ; ( विरु . ) विडी .वि. बीड नांवाच्या धातूची बनविलेली ( तोफ इ० ). तिनशें तोफा थोर अखंडी । पंचरशी आणि बिडी लोखंडी । - ऐपो २२५ . [ बीड ] स्त्री. कैद्याच्या पायांत अडकविण्याची शृंखला ; कडी ; सांखळी ; बेडी .पायांत घालावयाचा चांदीचा एक साखळ्या - वाळ्याप्रमाणें दागिना ; वलय . नाना ते विद्युल्लतेची बिडी । कीं ते अग्निज्वाळांची केवळ घडि । - स्वादि ९ . ५ . ३ .( ल . ) पाश ; बंधन ; लोढणें ; पायगुंता ; अडथळा ; विघ्न .( कुलाबा ) चाकांत ठोकतात तें वाटोळें लोखंडाचें पंचपात्रें ; वसवी . [ हि . ] ( वाप्र . ) रुपेरी बिडी =( ल . ) नोकरीचाकरी ; सेवावृत्ति ( पगाराच्या शृंखलेनें नोकरी करणार्या माणसाचें स्वातंत्र्य मर्यादित असतें यावरुन ). सवामणाची बिडी . - स्त्री .अतिशय जड अशी पायांतील शृंखला .( विवाहित स्त्रीचें पुरुषावर जन्मभर ओझें राहतें यावरुन ल . ) पत्नी ; बायको . अठरावें वर्ष पुरें होऊनहि पायांत सवामणाची बिडी ठोकली नाहीं असे मुलगे आतां पूर्वीपेक्षां जास्त सांपडतील . - निचं . Related Words बिडी सवामणाची बिडी गरीब घेर छिंकणी, राजघेर हुक्को, साधारण घेर बिडी, ने बेठा बेठा फुंको जिव्हा करी चहाडी आणि पायीं पडे बिडी मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक वीडी भुरंग्यासारकी अर्थ ना, आनी फोंतीसारकी बॉलायकी ना बिबवा रुपे चिता कडें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP