Dictionaries | References

बिथर

   
Script: Devanagari

बिथर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bithara a P Devious, disorderly, wild--speech, conduct.

बिथर     

वि.  ( प्रां . ) गैर ; बेशिस्त ; अव्यवस्थित ( भाषण , वर्तन ) बिथरणी - स्त्री . चुकणें ; बिथरणें ( धातुसाधितनाम ) पहा . [ बिथरणें ] बिथरणें - अक्रि .
प्रतिकूल होणें ; बिघडणें ; उलटणें ; फिसकटणें ( काम , धंदा , मार्ग इ० ).
( ल . ) गैरशिस्तपणें वागणें ; वाईट मार्गास लागणें . हा सोईनें वागतो आहे तों बरा . एकदां बिथरला तर शंभरास ऐकणार नाहीं .
( सोईनें वागण्याचा ) चांगला स्वभाव सोडून दुर्वर्तनी , खोडसाळ बनणें ( जनावर ). - सक्रि . प्रतिकूल करणें ; ( स्नेह , आज्ञाधारकता , पुण्यमार्ग इ० पासून ) पराड्मुख करणें ; वाईट फंदास लावणें . [ हिं . बिथरना ; तुल० सं . बितर्जन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP