Dictionaries | References ब बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता Script: Devanagari Meaning Related Words बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) मुलालाहि रडल्यावांचून दूध मिळत नाहीं. तक्रारीवांचून मिळत नाहीं. ठोठावल्या वाचून दार उघडत नाहीं, अशी ख्रिस्ती म्हण आहे. तु ० -दुःख वेशीवर टांगणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP