Dictionaries | References

बीध

   
Script: Devanagari
See also:  बीद

बीध     

 स्त्री. रस्ता ; गल्ली . बिदी पहा . [ सं . वीथि ]
 स्त्री. 
रस्ता ; गल्ली ; मार्ग ( गांव , खेडें इ० तील ). बिदी पहा . दुरी जाऊनि बीदी बसति । पूजावसर .
( कों . ) गटार .
( कु . ) विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळांतील लहान खळगा ; गल . [ सं . वीथि ; हिं . बीद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP