Dictionaries | References

बुजरा

   
Script: Devanagari
See also:  बुजट , बुजरट , बुजार , बुजीर , बुझट

बुजरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Given to starting. See बुजट.

बुजरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   That is easily startled; shy.

बुजरा

 वि.  उगाच दचकणारा , घाबरणारा ;
 वि.  भितरा , लाजणारा .

बुजरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : संकोची

बुजरा

 वि.  
   सहज घाबरणारा ; कारणाशिवाय दचकणारा ; भितरा ; बुजणारा . त्याला ( समाजाच्या गाड्याला ) ओढणारीं तट्टें फार बुजरट असतात . - आगर १ . १०१ .
   लाजरा ; धीट नसणारा . [ बुजणें ] बुजणी - स्त्री . दचकणी ; बिचकणें ; भीति . [ बुजणें ] बुजणें , बुझणें - अक्रि . दचकणें ; एकदम भीति वाटणें ; घाबरणें हांसे विजय मनिं म्हणे कां गोपसख्या मला बुजाल्या हो । - मोविराट ४ . ८७ . [ प्रा . वुज्ज = डरणें ; तुल० इं . बज ( फ्रें . बूगे पासून ) ] बुजवणी , बुजावणी - स्त्री . बुजणी ; दचकविणें ; भिवविणें . [ बुजविणें , बुजाविणें ] बुजविणें , बुझविणें , बुजाविणें , बुझाविणें - उक्रि . दचकविणें ; घाबरविणें ; भिवविणें ; भीति दाखविणें . [ बुजणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP