Dictionaries | References

बुडत्याचा पाय खोलांत

   
Script: Devanagari

बुडत्याचा पाय खोलांत     

मनुष्य एकदां अधोगतीला लागला म्हणजे खालीं खालोंच जाऊं लागतो. -पामो ५६५. तु ० -( अ ) अधोधो गंगेयं पदमुगतं स्तोकमधुना । विवेक भ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः । ( आ ) विनाशकाले विपरीत बुद्धिः । ‘ ह्या खरमरीत उत्तरानें म्हटलें असतां बाजीरावाचे डोळे उघवयाला पाहिजे होते, परंतु बुडत्याचा पाय खोलांत म्हणतात त्याप्रमाणें त्याची दिवसेंदिवस स्थिति होत चालली. ’ -एलफिन्स्टन चरित्र १.२०५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP