Dictionaries | References

बेचाळें बेचाळ

   
Script: Devanagari
See also:  बेचाळी

बेचाळें बेचाळ     

नस्त्री .
जबडा ; चर्वण करण्याचे मुखाचे जे दोन भाग त्यांतील खालचा . विशेषत : पशूसंबंधीं व रागानें किवा तिरस्कारानें मनुष्यासंबंधीं बोलतांना योजितात . उणा शब्द बोललास तर बेचाळी फोडून काढीन .
हनुवटी व खालचा ओठ यांमधील खळगा , बचेळी , बचळी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP