Dictionaries | References

बेट

   
Script: Devanagari

बेट     

See : लावथि

बेट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. बेट सावंताचें भारी पडलें मुका- शाचे नात्यानें गांवची वेठ बेगार घेत गेले. बेटीं लागणें To come to shore or a shallow; to touch the bottom--a swimmer. 2 fig. To arrive at form and figure; to assume the definiteness and standing of approaching completion--a work or business.

बेट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  An island. A cluster of trees springing from one stock.

बेट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेली जमीन   Ex. गेल्या महिन्यात आम्ही सहलीला अंदमानच्या बेटावर जाऊन आलो
HOLO MEMBER COLLECTION:
द्वीपसमूह फिलिपीन्स इंडोनेशिया लक्षद्वीप दीव-दमण मायक्रोनेशिया चतहम द्वीप समूह ओसेनिया फिलिपाईन्स
HYPONYMY:
दमण आयरलँड न्यू गिनी स्यीलंड बाली सुमात्रा मादागास्कर मॉरिशस बर्म्यूडा मॉल्टा द्वीपसमुह जावा सिंगापुर हवाई कावारत्ती सुलवेसी आइसलँड जमैका केमन द्वीपसमूह बार्बाडोस प्लक्षद्वीप जंबुद्वीप शाल्मलीद्वीप क्रौंचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप व्हीलर द्वीप सिसिली त्रिनिदाद एंटीगुआ डोमिनिका हिस्पॅनिओला घारापुरी कुशद्वीप न्यूझिलंड बेट सेंट क्रिस्टोफर साओ टोम प्रिंसिपे बरबुडा ग्रीनलँड सेंट लुसिआ झांजीबार पेंबा बहरैन टोबॅगो प्रवाळद्वीप ग्रेट ब्रिटन अभिज्ञात शाल्मली
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
द्वीप टापू
Wordnet:
asmদ্বীপ
bdदिप
benদ্বীপ
gujદ્વીપ
hinद्वीप
kanದ್ವೀಪ
kasجزیٖرٕ
kokजुंवो
malദ്വീപ്‌
mniꯏꯊꯠ
nepटापु
oriଦ୍ୱୀପ
panਦੀਪ
sanद्वीपः
tamதீவு
urdجزیرہ , ٹاپو

बेट     

 न. 
सर्व बाजूनीं पाण्यानें वेढिलेली जमीन ; द्वीप .
एकाच प्रकारच्या झाडांचा समुदाय , जूट ; जुंबाड . उदा० केळी , वेळू , दर्भ इ० .
ज्या वृक्षादिकांच्या मुळ्यांस अंकुर फुटून अनेक वृक्षादि होतात असा केळी , वेळू , दर्भ यांचा समुदाय .
( ल . ) ( मित्र किंवा नातलगांचा ) समुदाय ; गर्दी ; दाटी . बेट सावंतांचें भारी पडलें . मुकाशाचे नात्यानें गांवची वेठबेगार घेत गेले . [ सं . द्वीप ; का . ब्यट्ट ; सिं . बेटु ] बेटीं लागणें -
( पोहणारा ) तडीस लागणें ; उथळ पाण्यांत येऊन पोंहोचणें .
( ल . ) ( एखादें काम ) निश्चित स्वरुपाला , रंगारुपाला , आकाराला येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP