Dictionaries | References

बेटा

   
Script: Devanagari

बेटा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पुत्र

बेटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A son. In this sense the word is little used; but it, as also बेट्याचा, is of common use as an expletive with contemptuous, and, sometimes, of fond or tender, implication, although often with no implication whatever. Ex. तो काय बेटा बोलतो; हा बेटा कागद फुटतो; काय बेटा घोडा चांगला आहे.

बेटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A son.
बेटी  f  A daughter.

बेटा     

 पु. 
मुलगा ; पुत्र ; छोकरा .
पादपूरणार्थक शब्द . बेटा किंवा बेट्याचा हा पादपूरणार्थक किंवा अलंकारिक शब्द म्हणून वापरण्याचा पुष्कळ प्रघात आहे . उदा० काय बेटा घोडा चांगला आहे ! [ हिं .; दे . प्रा . बिट्ट ; सिं . बेटो ] बेटी - स्त्री . कन्या ; मुलगी . ( या शब्दाचा वरील अर्थी क्वचितच उपयोग करितात ). [ हिं . ] म्ह० पहिली बेटी मालाची ( धनाची ) पेटी .
०व्यवहार  पु. सोयरीक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP