Dictionaries | References ब बैठा Script: Devanagari Meaning Related Words बैठा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आसीन बैठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. लांकूड साफ करण्याचा रंधा ; बेळा .बसलेला ; बसकट . तूं उभा ना बैठा । - माज्ञा ११ . २७७ .बेकार ; कामाशिवाय घरीं बसून राहिलेला . [ बैठणें ] म्ह० ( व . ) बैठेसे बिगार भली = अगदींच रिकामे बसण्यांपेक्षा थोडेंबहुत मिळेल तें काम चांगलें .०गुणाकार० पु. गुणाकाराचा एक प्रकार ; गुणकांतील प्रत्येक अंकानें गुण्याला गुणून येणारे गुणाकार एकाखालीं एक असे मांडून त्यांची बेरीज न करतां तोंडीच गुणून तोंडीच बेरीज घेऊन केलेला गुणाकार . कोष्टकी गुणाकार , धावरा गुणाकार व कपटसिंधु पहा .०ठेप कैद सजा - स्त्री . साध्या कैदेची शिक्षा ; नुसता तुरुंगवास .०पगार मुशारा - पु . चाकरीशिवाय मिळणारा पगार ; पेन्शन .०पहारा पु. फक्त बसून करण्याचा पहारा , देखरेख . याच्या उलट टेहळता पहारा .०पहारेकरी पु. बैठा पहारा करणारा शिपाई .०भागाकार पु. भागाकाराचा एक प्रकार . भाजक व भागाकार यांचे गुणाकार न मांडतां मनांतल्यामनांत ते भाज्यांतून वजा करुन फक्त बाकी तेवढी मांडून केलेला भागाकार . भात पु . पेज न काढतां बेताचें पाणी घालून केलेला भात .०रोजगार बैठी चाकरी - पुस्त्री . घरदार किंवा गांव सोडावें लागणार नाहीं असा धंदा , चाकरी . बैठी कीद - स्त्री . मुदतीचा जमाखर्च लिहून शिल्लक काढतात ती कीर्द .०वही स्त्री. जींत रोजच्या खर्चाची बाकी एकदम लिहून ठेवतात अशी रोजवही ; हींत व्यवस्थित शिल्लकसाखळी काढीत नाहींत बैठें खातें न . एकदां दाखल करुन विल्ह्यास लावलेलें खातें अगर सदर . बैठे घडीचा वि . बसल्या घडीचा ; बरेच दिवस दुकानांत पडून राहिलेला . Related Words बैठा बैठा पाहरेकरी बैठा गुणाकार बैठा ठेप बैठा पगार बैठा पाहरा बैठा भागाकार बैठा भात बैठा मुशारा बैठा रोजगार बैठा हुआ चौरंगी बैठा खो खो seated sitting प्यार बैठा गद्धीपर तो पद्मीन क्या बात शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा tool-down strike dwarf gallery failed to appear for the test stay-in-strike pen-down strike sit-down strike डाँडी कठसेमल एकदरा अंतर्जानु घरघुसना घुघूत सत्कदंब मकोड़ा महोखा बठ्ठा बठ्या बड़गोदा धावरा गुणाकार धावरा भागाकार दोहत्था पिपौली पैंड़िया स्कंधमल्लक काँव काँव करना उठक-बैठक कलटोरा ऐलकोव रुरुआ खोखला भाग उकड़ूँ खंखोंडर अकंपित अन्वासीन दिल बैठना डोमकौआ बेगड़ी बगुला नैचक प्रवीरक हैलो lockout कपालभरण एकचोबा कैरियर घोड़कबड्डी गुमसुम झड़बेरी दिवांध दुराव छायादार ताऊसी तिपाई डाँस बड़हल पुत्रिकषेण पलथी पलथी मारकर बैठना सूली स्वप्निल हरम बैठाना कोष्टक धावरा खुजट खुजड अग्निमित्र सवार अतिथि कक्ष गरुड़ गूलर जलपान गृह दबूसा टेहलणें टेहेलणें भूरा मुकटा दृष्टिभ्रम नुकरा सुखासीन होता आसीन वजू अध्यासित Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP