Dictionaries | References ब बोंडशी Script: Devanagari See also: बोंडसी , बोंडी , बोंडूक , बोंडूस Meaning Related Words बोंडशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f बोंडूकn A roundish top, a knob. बोंडशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नाक , थान , बोट , शिश्न इ० चें वाटोळें टोंक किंवा अग्र .अशा रीतीच्या मोदक इ० पदार्थांचें टोंक ; अग्रभाग .मागच्या पार्या झडूनझडून पुढें लहान राहिलेलें केळफूल ; केळफुलांतील अगदीं आंतील भाग .कोणत्याहि लांबट पदार्थांचें वाटोळें टोंक .( गो . ) नारळीची पोय .( व . ) तिळाचे दाणे ज्यात असतात तें बोंड . [ बोंड ] बोंडूक - न . लहान बोंड ; लहान बोंडी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP