Dictionaries | References ब बोंम Script: Devanagari See also: बोंब Meaning Related Words बोंम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( नाविक ) नाळेवरचें शीड .नाळेवरील लहान शीड लावण्यासाठीं असलेलें लांकूड ; नाळेवरील डोलकाठी .०पाटली स्त्री. ( नाविक ) दाट्यावर लांकडी बोंब अडकविण्यासाठीं एक आडें ठोकतात तें . याच्या मध्यावर खालच्या अंगास खांचा ठेवितात , कारण बोंब व आढें यांस बांधणारी दोरी या खांचेंतून भरुन घेतात .०बाटली हांजा - स्त्रीपु . नाळीवरचें शीड वर करण्याची दोरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP